Breaking

Monday, April 1, 2019

BHIM SONG -CHANDNYACHI CHAYA GUITAR COVER - BHIM JAYANTI 128 - 14 APRIL guitar chords

G Em G Em चांदण्याची छाया कापराची काया,चांदण्याची छाया कापराची काया, C D C G c D C G माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, C D C G
माऊलीची माया होता माझा भीमराया।।२
G Em G Em बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा, F C F C लोपली निराशा आता,लोपली निराशा आता,, G Em G Em सात कोटी मधी विकासाच्या आधी, सात कोटी मधी विकासाच्या आधी, C D C G C D C G विकासाचा पाय होता मजा भीमराया,, माऊलीची माया होता माझा भीमराया, C D C G माऊलीची माया होता माझा भीमराया।।

No comments:

Post a Comment